बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवे वाद आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा असं चित्र सुरुवातीपासून दिसत आहे. पण या आठवड्यात सदस्यांना बरीच पाहुणे मंडळी भेटायला आली होती. त्यामुळे हा आठवडा जरा मजेदार गेला. मात्र जसजसे finaleच्या दिशेने जाताना सदस्यांमधील जिंकण्यासाठीची चढाओढ मात्र वाढली आहे. कसा होता 'बिग बॉस मराठी सीजन २ चा 12वा आठवडा जाणून घ्या आजच्या बिग बॉस wrap मधून. Reporter- Pooja Saraf, Video Editor-Omkar Ingle.